धुळे शहराजवळील चित्तोड रोड चौफुली उड्डाण पुलावर २८ ऑक्टोंबर सोमवारी दुपारी अडिच वाजेच्या दरम्यान कंटेनर झाल्याचा समोरासमोर झालेल्या झडकेत चालक शिवप्रसाद चालक किरकोळ जखमी झाला आहे.अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. हजारों रुपयांचे नुकसान झाले आहे.अशी माहिती महामार्ग पोलिस निरीक्षक लक्ष्मण गवळी, महामार्ग वाहतूक पोलीस कर्मचारी कोकणी यांनी दिली आहे.